उद्दिष्टे

 • भगवद्गीता प्रस्तुत भारताच्या शुद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा यांचा प्रचार व प्रसार करणे.
 •  
 • साधकाला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी त्याला अध्यात्मिक प्रगतीला साहाय्यभूत होणे
 •  
 • साधकामध्ये, धर्म, जात-पात, वर्ण, लिंग असे कोणतेही भेदभाव न करता, स्व-कर्म करतांना एक उच्च जीवनशैली जगण्यासाठी प्रवृत्त करणे
 •  
 • साधकांना व पर्यायाने समाजाला अश्या पद्धतीने घडवणे कि जेथे नैतिक, सामाजिक, पारमार्थिक मुल्ये जपली जातील व वृद्धिंगत होतील
 •  
 • या सर्वांसाठी प्रवचने, ध्यान केंद्रे, सत्संग यांचे आयोजन करणे. ग्रंथ, ऑडियो व वीडियो कॅसेट व सीडी यांची निर्मिती करणे.
 •  
 • मिळालेल्या देणगीतील काही भाग केंद्रात येणाऱ्या गरजू साधकांना शैक्षणिक व वैद्यकीय बिनव्याजी कर्ज देण्यासाठी वापरते