ऑडीओ ब्रॉडकास्टिंग वापरण्यासाठी सूचना

१. फोन किंवा मोबाईल वर 022 – 3980 4549 डायल करा.
२. फोनवरील पुढील इंग्रजी सूचना पूर्णपणे ऐका - Please enter your 7 digit conference id followed by #.
३. या सुचनेनंतर फोन डिसकनेक्ट न करता 1676500 # डायल करा . (# डायल करायला विसरू नका ).
४. फोनवरील पुढील इंग्रजी सूचना पूर्णपणे ऐका - Please enter your 4 digit pin followed by #.
५. या सुचनेनंतर फोन डिसकनेक्ट न करता 1111 # डायल करा . (# डायल करायला विसरू नका ).
६. आपण प्रवचने ऐकण्यास जोडले गेले आहात. आता आपण प्रवचनाचा आनंद घेऊ शकता.

केंद्रातर्फे खालील कार्यक्रमांचे ऑडीओ ब्रॉडकास्टिंग केले जाते

  • १ला, २रा व ३रा बुधवार - पु. स्वामीजी प्रवचन रात्री ८:४५ - ९:३०
  • दर गुरुवार - पु. स्वामीजी सत्संग सकाळी ८:३० - ९:३०
  • दर रविवार (५ वा सोडून ) - पु. स्वामीजी प्रवचन, सकाळी ८:०० – ९:००
  • विशेष कार्यक्रम - विविध वयोगट युवा स्नेह , गुरूपौर्णिमे दरम्यान होणारी गुरुस्तवने, केंद्र वर्धापन दिन, स्वामी मकरंद नाथ वर्धापन दिन, गुरुपौर्णिमा उत्सव, आश्विन शुध्द चर्तुथी , स्वामी माधवनाथ जयंती, स्वामी माधवनाथ पुण्यस्मरण.